Today’s Panchang
दिवस
रविवार
मराठी महिना
वैशाख
नक्षत्र
हस्त
तिथी
शु.११
Today’s Horoscope
चंद्र सहावा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. कष्टाच्या मनाने मोबदला कमी मिळेल. आर्थिक प्राप्ती जेमतेम राहील.
मेष
वृषभ
चंद्र पाचवा. संततीचा सहवास लाभेल. धार्मिक कृत्ये कराल. धंद्यात चैतन्य आणाल. धंदा-व्यवसायात स्पर्धा जाणवेल. पित्ताचा त्रास संभवतो.
मिथुन
चंद्र चौथा. मनोबल कमी राहील. थकवा जाणवेल. घरगृहस्थील प्राधान्य द्याल. घरात मतभेद जाणवतील. यशाची खात्री वाटणार नाही.
कर्क
चंद्र तिसरा. मनोबल चांगले राहील. गाठीभेटी, प्रवास इत्यादीसाठी खूप धावपळ कराल. भावंडे भेटतील. आर्थिक प्राप्ती चांगली होईल. मित्रासाठी खर्च होईल.
सिंह
चंद्र दुसरा. कौटुंबिक कर्ज भागवण्यासाठी खर्च होईल. जामीन राहू नका. अधिकार वापराल. सद्सद्विवेकबुध्दि जागृत ठेवा. धंद्यात मंदीचे वातावरण राहील.
कन्या
चंद्र पहिला. उत्साहाने कामे कराल. मित्रांची मदत होईल. आर्थिक प्राप्ती होईल. सहजीवन लाभेल. सामाजिक कार्यात सहभाग राहील. प्रवास घडेल.
चंद्र बारावा. मनोबल कमी राहील. अनावश्यक खर्च होईल. कामे बिघडतील. चिडचिड होईल. शारीरिक दगदग होईल. धंद्यात मंदीचे वातावरण लाभेल.
तुला
वृश्चिक
चंद्र अकरावा. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. मित्रांसमवेत करमणुकीत वेळ जाईल. बुध्दिकौशल्याने लाभ होतील. कामासाठी दूरचे प्रवास घडतील.
धनु
चंद्र दहावा. मनोबल चांगले राहील. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. सामाजिक कार्यातून लाभ होईल. संततीसुख लाभेल. एखादी संधी चालून येईल.
चंद्र नववा. मनोबल सुधारेल. प्रवास घडेल. मनावर वरिष्ठांचे दडपण राहील. पशुधनाचा लाभ होईल. मनाची कुचंबणा होईल. शारीरिक दगदग होईल.
मकर
चंद्र आठवा. मनोबल कमी राहील. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. विपरीत घटनेतून लाभ संभवततो. सावधपणे कामे कराल. घरगृहस्थीची काळजी राहील.
कुंभ
मीन
चंद्र सातवा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. विकासासाठी नवीन उपाययोजना करा. भावंडांशी वाद टाळा. शेती-बागायतीची कामे होतील.